सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमध्ये अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत . याच सोबत लग्नासाठी ही दोन तासांची मुदत देण्यात आली आहे पण महाराष्ट्राची हास्य जत्रा या कॉमेडी शोमध्ये दोन तासात लग्न सोहळा होतो आणि त्यात किती कॉमेडी होते हे तुम्हाला आज आम्ही दाखवणार आहोत पहा या व्हिडिओच्या माध्यमातून या भागाची एक झलक-

#maharashtrachihasyajatra #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber